5 जबरदस्त स्त्री आणि पुरुष करू शकणारे व्यावसायिक कल्पना (5 Business Idea's In Marathi)


      5 जबरदस्त स्त्री आणि पुरुष करू शकणारे Business Idea's 

अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी अधिक माहिती साठी लगेच आम्हाला आमच्या Instagram Page ला Follow करा

                     

Menu=

1) Tution Class
2) Create And Sell Online Course
3)Yoga Classes
4)Sell-Publish Books
5) Selling Shirts From Home...

1.Tuition Classes

ट्युशन क्लासेस सुरु करणे हा पुरुषांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट घरगुती व्यवसाय आहे. ट्युशन सेंटर सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. 

तुम्ही तुमच्या घरातच मोकळ्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. तुम्ही त्यांना गणि, विज्ञान, इंग्लिश असे अनेक विषय शिकवू शकता. 

तुम्ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांना देखील अनेक विषय शिकवू शकता जसे कि Math, Physics, Chemistry, Biology, Accounting, आणि Taxation. 

2. Create & Sell Online Courses

आजकाल लोक वेगवेगळे ऑनलाइन कोर्सेस बनवून ते विकत आहे आणि त्यातून ते करोडो रुपये कमावत आहे. तुम्ही देखील इंटरनेट वर वेगवेगळ्या कोर्सेस च्या जाहिराती बघितल्याचं असतील.

तुम्ही जवळपास Topic वरील Online Courses बनवू शकता जसे कि मार्केटिंग, Acadamic Education, Fitness, Public Speaking, Blogging. 

आजकाल Online कोर्सेस बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरून तुमचे Online व्हिडिओ कोर्सेस बनवू शकता आणि विकू शकता.

Join Us On Facebook Page

3. Yoga Classes 

तुम्ही स्वतःचे घरगुती योगा क्लासेस सुरु करू शकता आणि तुमच्या शहरातील लोकांना योगा शिकवून चांगले पैसे कमावू शकता. 

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वतःला योगासने शिकावी लागतील त्यासाठी तुम्ही एखादा योगा चा कोर्से करू शकता.

तुम्हाला इथ नुसती योगसनेच शिकायची नाही तर त्या प्रत्येक योगासनांमागचं Science आणि त्यांची फायदे देखील व्यवस्थित समजून घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही स्वतःचा क्लास सुरु कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल.

4. Self-Publish Books

तुम्ही घरबसल्या स्वतःच पुस्तक पब्लिश करू शकता. तुम्हाला ज्या विषयच ज्ञान असेल किंवा ज्याबद्दल तुम्हाला अनुभव असेल अश्या कोणत्याही विषयावर तुम्ही एक पुस्तक लिहू शकता आणि ते Self-publish करू शकता. 

आजकाल Book पब्लिश करणे हि अत्यंत सोपी गोष्ट आहे तुम्ही Amazon Kindle वर Free मध्ये स्वतःच पुस्तक पब्लिश करू शकता. 

5. Selling Shirts From Home

तुम्ही घरबसल्या पुरुषांचे शर्ट विक्री च काम करू शकता. तुम्ही एखाद्या Wholesaler कडून Wholesale ने शर्ट विकत आणू शकता आणि तुमच्या घरातूनच त्यांची विक्री करू शकता. 

सुरत, मुंबई, पुणे, बँगलोर या ठिकाणी तुम्हाला अतिशय स्वस्तात शर्ट मिळतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मोठ्या शहरांमध्ये देखील होलसेल ने शर्ट मिळतील. 

शर्ट विकण्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांपासून सुरुवात करू शकता आणि मग Facebook चा देखील वापर करू शकता. सुरुवातीला अतिशय स्वस्तात तुम्हाला हे शर्ट विकायचे आहे त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे डिस्काउंट देखील इथं देऊ शकता. 

Conclusion – 

जस मी आधी सांगितलं कि पुरुषांबरोबरच महिला देखील हे व्यवसाय सुरु करू शकता आणि चांगले पैसे यातून कमावू शकता. अश्याच नवनवीन Business Ideas आणि त्यांची Detail मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email टाकून Submit करा.

धन्यवाद.....👏👏👏



* हे पण वाचून घ्या......

1) अगरबत्ती उद्योग कसा सूरू करायचा...?

2) Silk Business Idea In Marathi

3) CNG पंप डीलरशिप कशी मिळवायची...?

4) नविन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी 8 महत्वाच्या Tips


अशाच विविध प्रकारच्या व्यवसाय विषयी अधिक माहिती साठी लगेच आमच्या WhatsApp Group ला Join करा

WhatsApp Group




Post a Comment

0 Comments

Close Menu