PM Kisan Maandhan Yojana | प्रधानमंत्री पेन्शन योजना अंतर्गत 36 हजार रुपये मिळणार या शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही वृद्धासाठी म्हणजेच साठ वर्षावरील किंवा साठ वर्षातील व्यक्तींना प्रति महिना पेन्शनच्या स्वरूपात तीन हजार रुपये सरकारने द्यायचे ठरवले आहे
प्रस्तावना
नमस्कार मित्रांनो आज आपण पीएम किसान मानधन योजना बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आमचा ब्लॉगशी कनेक्ट राहा .पीएम किसान प्रति महिना तीन हजार रुपये मिळवण्यासाठी खालील माहिती पूर्णपणे वाचा प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही वृद्धासाठी म्हणजेच साठ वर्षावरील किंवा साठ वर्षातील व्यक्तींना प्रति महिना पेन्शनच्या स्वरूपात तीन हजार रुपये सरकारने द्यायचे ठरवले आहे, या योजनेत साठ वर्ष होईपर्यंत किमान वय अठरा वर्ष ते 40 वर्ष या वयोगटातील लोकांनी किमान रुपये 55 ते 200 रुपये एवढे प्रेमियम आहे.PM Kisan Maandhan Yojana
साठ वर्षावरील शेतकऱ्यांना तीन हजार प्रति महिना या हिशोबाने 36000 देण्यात येतील .या योजनेअंतर्गत सुमारे 22 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल जर तुम्ही दर माहा 50 ते दोनशे रुपये प्रीमियम भरला नाही तर तो थेट पीएम किसान सन्माननीय योजने मधून कपात करण्यात येईल तुम्हा स्वतः जवळील पैसे खर्च होणार नाहीत आणि या रकमेतून तुम्ही स्वतःचा हप्ता 55 ते 200 रुपये याप्रमाणे ठरवून देऊ शकता .पी एम किसान योजनेचा माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर 3000 रुपये प्रति महिना हजार एवढे जमा होतात आणि शेतकऱ्यांनी किसान मानधन योजनेत भाग घेतला तर शेतकऱ्यांच्या परवानगी किसान योजने करिता दिली जाणार आहे त्यामुळे या यासाठी कोणतेही कागदपत्राची आवश्यकता लागणार नाही या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन एलआयसी कडे केले आहे.PM Kisan Maandhan Yojana.
शेतकऱ्यांना या माध्यमातून पेन्शन मिळण्याचे काम प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमार्फत मिळणार आहे शेतकऱ्यांना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दरवर्षी रुपये 36 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत शेती योग्य अशी जमीन आहे. अशाच सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर पेन्शन घेताना लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शन पैकी 50% रक्कम घेण्याचा अधिकार असेल परंतु तो अगोदरच लाभार्थी नसायला पाहिजे.ई प्रधान मंत्री किसान मानधन योजना ही वृद्धांचे संरक्षण करण्यासाठी आणि लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली सरकारी योजना आहे.PM Kisan Maandhan Yojana
या योजनेचा नोंदणीसाठी शेतकरी व त्याच्या वारसदार चे नाव व जन्मतारीख माहिती असणे आवश्यक आहे बँक खाते क्रमांक मोबाईल नंबर आधार क्रमांक दोन फोटो बँक पासबुक लागणार आहे नोंदणी झाल्यानंतर किसान पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार करण्यात येईल त्यामुळे तुम्ही आता प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकता PM Kisan Maandhan Yojana
प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना नोंदणी
किसान पेन्शन साठी तीन हजार रुपये प्रति महिना मिळवण्यासाठी नोंदणी कशी करण्यासाठी प्रधानमंत्री कुशल विकास योजना म्हणजेच पी एम के वि वाय(PMKVY) या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता.PM Kisan Maandhan Yojana.
अशाच विविध प्रकारच्या माहितीसाठी लगेच आम्हाला आमच्या Instagram Page ला Follow करा.....
0 Comments